पंचायत समिती त्र्यंबकेश्वर

पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, ई -मेल

nsktrambak@gmail.com

पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, संपर्क क्रमांक

गट विकास अधिकारी: 881264490
सहायक गट विकास अधिकारी: 9423697629
पंचायत समिती: 02594-233812

संपूर्ण पत्ता -

त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

कार्यालय वेळ स. १०:०० ते सायं. ०५:००

कलम 4(1)(ख) - माहितीचा तपशील

📜 कलम 4(1)(ख) – पंचायत समिती सिन्नर अंतर्गत माहिती

अ.नं.कलमतपशील
1कलम 4(1)(ख)(एक)पंचायत समिती सिन्नर कार्यालयाची रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशील
2कलम 4(1)(ख)(दोन)कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये
3कलम 4(1)(ख)(तीन)निर्णय प्रक्रियेची कार्यपद्धती व उत्तरदायित्व प्रणाली
4कलम 4(1)(ख)(चार)अधिकाऱ्यांसाठी ठरवलेली मानके
5कलम 4(1)(ख)(पाच)कामाशी संबंधित नियम, विनियम, सुचना, नियमपुस्तिका, अभिलेख
6कलम 4(1)(ख)(सहा)दस्तऐवजांच्या प्रवर्गांचे विवरण
7कलम 4(1)(ख)(सात)सल्लामसलतीची व्यवस्था
8कलम 4(1)(ख)(आठ)घटित समित्यांचे विवरण व कार्यवृत्त सार्वजनिक आहे की नाही याचा तपशील
9कलम 4(1)(ख)(नऊ)अधिकारी/कर्मचारी यांची निर्देशिका – नावे व पत्ते
10कलम 4(1)(ख)(दहा)मासिक वेतन तपशील
11कलम 4(1)(ख)(अकरा)सर्व योजनांचा तपशील व मंजूर खर्च
12कलम 4(1)(ख)(बारा)अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थी माहिती
13कलम 4(1)(ख)(तेरा)सवलत, परवाने वा प्राधिकारपत्र दिलेल्या व्यक्तींचा तपशील
14कलम 4(1)(ख)(चौदा)इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध माहितीचा तपशील
15कलम 4(1)(ख)(पंधरा)माहिती मिळविण्यासाठी उपलब्ध सुविधा व वाचनालयाचे वेळ
16कलम 4(1)(ख)(सोळा)जनमाहिती अधिकारी यांची नावे व पदनामे
17कलम 4(1)(ख)(सतरा)इतर विहीत करण्यात आलेली माहिती
Scroll to Top